नोकरी

नोकरीच्या शोधात आहात?

नोकरीच्या शोधात आहात? अजूनही कमी सॅलरीमध्ये अडकून आहात? योग्य ठिकाणी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करत आहात?

आरोग्यसेवा अ‍ॅपवर आजच आपला जॉब प्रोफाइल तयार करा. आपल्या आवडीनुसार जॉब प्रेफरन्स निवडा, आपले शिक्षण व अनुभव भरा.

आमच्या संलग्नित हॉस्पिटल, लॅब आणि इतर संस्था आपले प्रोफाइल/Resume पाहून थेट आपल्याशी संपर्क करतील.

How It Works

1

आपले प्रोफाइल बनवा

2

आपला अनुभव , शिक्षण , बायोडाटा कळवा

3

नोकरीची पसंती, अपेक्षित पगार, नोकरीचे ठिकाण कळवा

4

हॉस्पिटल, आरोग्य संभांडित संस्था संपर्क करेल