औषधे / उत्पादने

आपण काय करू शकता?

औषधे घरी मिळवा

घरबसल्या औषधांची ऑर्डर करा

ब्लड टेस्ट घरातून

घरून सॅम्पल कलेक्शन सुविधा

हेल्थ प्रॉडक्ट्स

आरोग्यसाठी उपयुक्त वस्तू

मोफत डॉक्टर सल्ला

तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन

आपण काय करू शकता?

आपण आमच्या अ‍ॅपवरून उपयुक्त औषधे, आपल्या घरातूनच सॅम्पल कलेक्शन करून ब्लड टेस्ट तसेच आरोग्य निगडीत इतर उपयुक्त प्रॉडक्ट्सचा लाभ घेऊ शकता.

सोबत आरोग्य व आरोग्य सोडून इतर सर्व्हिसेस यांची माहिती व लाभ अ‍ॅपद्वारे घेऊ शकता. तसेच आमच्या आरोग्यसेवा वरील डॉक्टरांचा सल्ला व मदत निःशुल्क मिळवा.

Download Arogyaseva App

आपल्या मोबाईलवरून औषधे, टेस्ट आणि डॉक्टर सल्ला सहज मिळवा. आजच Arogyaseva अ‍ॅप डाउनलोड करा आणि आरोग्य सेवा आपल्या बोटांच्या टोकावर मिळवा.

Playstore
App