आयुर्वेद

आयुर्वेदिक उपचार केंद्र

नैसर्गिक आणि प्रभावी उपचार पद्धती
आयुर्वेदिक उपचारांद्वारे विविध आजारांवर सुरक्षित आणि प्रभावी उपाय उपलब्ध.

आयुर्वेदिक उपचार

सांधेदुखी, त्वचारोग, आमवात, मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांवर आयुर्वेदिक उपचार अल्प दरात उपलब्ध आहेत.

आमच्या आरोग्यसेवा केंद्रांमध्ये तज्ञ डॉक्टरांचा सल्ला पूर्णपणे निःशुल्क मिळतो.

आयुर्वेद बद्दल माहिती

आयुर्वेद हे ५००० वर्षे जुने भारतीय विज्ञान आहे. वात, पित्त आणि कफ या दोषांचे संतुलन राखून आजार बरे केले जातात.

नैसर्गिक औषधे आणि योग्य जीवनशैलीद्वारे निरोगी जीवन जगण्याचा मार्ग दाखवते.

मूळ संकल्पना

  • वात, पित्त, कफ या दोषांवर शरीर चालते
  • पंचमहाभूते: पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश
  • आरोग्य टिकवणे हे मुख्य उद्दिष्ट

प्रमुख उपचार पद्धती

  • ऋतुचर्या: ऋतूनुसार आहार आणि दिनचर्या
  • पंचकर्म: शरीर शुद्धी प्रक्रिया
  • घरेलू उपाय: आले, मध यांसारखे नैसर्गिक उपाय

महत्त्वाची सूचना

आयुर्वेदिक औषधे नैसर्गिक असली तरी ती तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्यावीत. योग्य निदानासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.