दंतवैद्य

दंत उपचार केंद्र

दातांच्या आरोग्यासाठी तज्ञ सेवा
दंत उपचार, सल्ला आणि तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन अल्प दरात उपलब्ध.

दंत सेवा

दातांच्या विविध समस्यांसाठी उपचार आणि सल्ला उपलब्ध.

तज्ञ दंत डॉक्टरांचा सल्ला निःशुल्क मिळवा.

दंत आरोग्य माहिती

अस्वच्छता, आहार आणि अनुवांशिक कारणांमुळे दंत रोग होतात.

नियमित स्वच्छतेने आणि तपासणीने हे टाळता येतात.

प्रमुख दंत रोग

  • दात किडणे
  • हिरड्यांचे आजार
  • दात गळणे
  • संवेदनशीलता
  • तोंडाचा कर्करोग

कारणे व धोके

  • तोंडाची अस्वच्छता
  • साखरयुक्त आहार
  • तंबाखू व मद्यपान
  • मधुमेह

उपलब्ध उपचार

  • दात तपासणी
  • Scaling (स्वच्छता)
  • Root Canal
  • Braces (दात सरळ करणे)

महत्त्वाची सूचना

दररोज दोन वेळा दात घासा, फ्लॉस वापरा आणि नियमित तपासणी करा.