कुटुंबाच्या सर्व सदस्यांसाठी आरोग्य सल्ला व सेवा उपलब्ध.
मोफत कुटुंब नियोजन सेवा आणि शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध.
कुटुंबातील सर्व सदस्यांचे शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य जपणे म्हणजे कौटुंबिक आरोग्य.
कुटुंबाचे आरोग्य जपणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. योग्य सवयी आणि नियमित तपासणी अत्यावश्यक आहेत.