Lung Disease

पल्मोनरी मेडिसिन (फुफ्फुस व श्वसनरोग)

श्वसनसंस्थेच्या आजारांवर तज्ञ उपचार
फुफ्फुस व श्वसनाशी संबंधित सर्व आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध.

श्वसन सेवा

फुफ्फुस व श्वसन रोगांसाठी उपचार व सल्ला उपलब्ध.

अल्प दरात तपासणी व डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळवा.

पल्मोनरी मेडिसिन म्हणजे काय?

फुफ्फुस व श्वसनसंस्थेच्या आजारांचे निदान व उपचार करणारी वैद्यकीय शाखा.

प्रमुख आजार

  • दमा (Asthma)
  • COPD
  • न्यूमोनिया
  • टीबी
  • फायब्रोसिस
  • एडेमा

लक्षणे

  • श्वास लागणे
  • दीर्घकाळ खोकला
  • छातीत दुखणे
  • जळजळ

निदान पद्धती

  • PFT टेस्ट
  • ब्रॉन्कोस्कोपी
  • X-ray
  • CT Scan

उपचार

  • इनहेलर व औषधे
  • ऑक्सिजन थेरपी
  • रिहॅबिलिटेशन

महत्त्वाची सूचना

श्वास घेण्यास त्रास किंवा सतत खोकला असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.