किडनी रोगांचे निदान व उपचार तज्ञ डॉक्टरांकडून उपलब्ध.
अल्प दरात तपासणी व विनामूल्य सल्ला मिळवा.
मूत्रपिंड व मूत्रसंस्थेच्या आजारांचे निदान व उपचार करणारी वैद्यकीय शाखा.
नेफ्रोलॉजिस्ट किडनी फेल्युअर, स्टोन व डायलिसिस उपचार करतात.
किडनी आजार गंभीर असतात. वेळेवर तपासणी आणि उपचार अत्यंत आवश्यक आहेत.