न्यूरोलॉजी

न्यूरोलॉजी (Neurology)

मेंदू आणि नसांच्या आजारांसाठी तज्ञ सेवा
मज्जासंस्था, मेंदू आणि नसांच्या आजारांसाठी तज्ञ डॉक्टरांकडून उपचार व सल्ला उपलब्ध.

न्यूरोलॉजी सेवा

औषधोपचार व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध.

अल्प दरात उपचार आणि विनामूल्य सल्ला मिळवा.

न्यूरोलॉजी म्हणजे काय?

मेंदू, पाठीचा कणा आणि मज्जातंतूंच्या आजारांचे निदान व उपचार करणारी वैद्यकीय शाखा.

न्यूरोलॉजिस्ट कोण?

मज्जासंस्थेच्या विकारांचे निदान, उपचार आणि व्यवस्थापन करणारे तज्ञ डॉक्टर.

प्रमुख आजार

  • स्ट्रोक
  • एपिलेप्सी (फिट)
  • पार्किन्सन रोग
  • अल्झायमर
  • मायग्रेन
  • न्यूरोपॅथी

लक्षणे

  • तीव्र डोकेदुखी
  • सुन्नपणा / कमजोरी
  • स्मरणशक्ती कमी होणे
  • चालताना तोल जाणे
  • फिट्स येणे

निदान पद्धती

  • MRI / CT Scan
  • EEG टेस्ट
  • EMG / NCV टेस्ट

न्यूरोलॉजी vs न्यूरोसर्जरी

  • न्यूरोलॉजिस्ट: औषधोपचार
  • न्यूरोसर्जन: शस्त्रक्रिया

महत्त्वाची सूचना

मेंदू किंवा नसांशी संबंधित लक्षणे दिसल्यास विलंब न करता तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.