आरोग्य सोडून इतर सुविधा

वंध्यत्व उपचार सेवा (Infertility Treatment)

आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाद्वारे प्रभावी उपाय
दीर्घकाळ गर्भधारणेचा प्रयत्न करूनही यश न मिळाल्यास आधुनिक उपचारांनी समाधान मिळू शकते.

फर्टिलिटी सेवा

IVF, IUI आणि इतर आधुनिक उपचारांद्वारे गर्भधारणेस मदत.

अल्प दरात उपचार व तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध.

वंध्यत्व म्हणजे काय?

एक वर्ष किंवा अधिक काळ प्रयत्न करूनही गर्भधारणा न झाल्यास वंध्यत्व म्हणतात.

वंध्यत्वाचे प्रकार

  • प्राथमिक वंध्यत्व
  • दुय्यम वंध्यत्व
  • अस्पष्ट वंध्यत्व

स्त्रियांमधील कारणे

  • PCOS / ओव्हुलेशन समस्या
  • फॅलोपीयन ट्यूब ब्लॉकेज
  • Fibroids
  • थायरॉईड / वाढते वय

पुरुषांमधील कारणे

  • Low sperm count
  • शुक्राणूंची हालचाल कमी
  • इन्फेक्शन
  • ताण, धूम्रपान, मद्यपान

लक्षणे

  • गर्भधारणा न होणे
  • अनियमित पाळी
  • लैंगिक इच्छेत घट
  • वेदना किंवा सूज

उपचार पद्धती

  • औषधोपचार
  • IUI
  • IVF
  • लॅप्रोस्कोपी

महत्त्व

योग्य वेळी निदान व उपचार घेतल्यास वंध्यत्वावर प्रभावी उपाय शक्य आहे.

महत्त्वाची सूचना

तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे. योग्य उपचाराने पालकत्वाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.