मानसोपचार

मानसिक आरोग्य तज्ञ (Psychiatry)

मन, भावना आणि वागणुकीसाठी तज्ञ सेवा
तणाव, नैराश्य आणि चिंता यांसारख्या मानसिक समस्यांवर तज्ञ उपचार उपलब्ध.

मानसिक आरोग्य सेवा

तज्ञ मानसोपचारतज्ज्ञांकडून औषधोपचार आणि समुपदेशन उपलब्ध.

अल्प दरात सेवा आणि विनामूल्य सल्ला मिळवा.

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

भावना, विचार आणि वागणूक यांचा समतोल म्हणजे मानसिक आरोग्य.

जीवनातील तणाव हाताळण्याची क्षमता यामध्ये महत्त्वाची असते.

लक्षणे

  • अतिरिक्त चिंता किंवा नैराश्य
  • झोपेच्या समस्या
  • भूक कमी / जास्त
  • एकटेपणा वाटणे
  • दैनंदिन कामात रस कमी

उपाय

  • नियमित व्यायाम आणि योग
  • भावना शेअर करा
  • डिजिटल डिटॉक्स
  • योग्य झोप आणि आहार

डॉक्टरांना कधी भेटावे?

  • दीर्घकाळ नैराश्य
  • अतिरिक्त भीती / चिंता
  • भास / संशय
  • आत्महत्येचे विचार

उपचार पद्धती

  • Counseling / Therapy
  • औषधोपचार
  • ECT / TMS

महत्त्वाची सूचना

मानसिक आरोग्य समस्या दुर्लक्षित करू नका. वेळेवर उपचार घेतल्यास पूर्ण सुधारणा शक्य आहे.