मोफत सुविधा, लसीकरण, मातृ व बाल आरोग्य सेवा आणि जनजागृती कार्यक्रम.
जवळच्या आरोग्य केंद्रांची माहिती आणि मदत उपलब्ध.
नागरिकांचे आरोग्य सुधारणा, मृत्यूदर कमी करणे आणि जीवनमान उंचावणे.
आरोग्य समस्या असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा आणि सरकारी योजनांचा लाभ घ्या.